७/१२ व ८अ उतारा महाराष्ट्र + logo ७/१२ व ८अ उतारा महाराष्ट्र +

७/१२ व ८अ उतारा महाराष्ट्र +

by Nixify

🆓 free

Version 1.0 💾 2 Mb
📅 Updated October 11,

4.9/5 ( 346+ reviews)
Android application ७/१२ व ८अ उतारा महाराष्ट्र + screenshort

Features ७/१२ व ८अ उतारा महाराष्ट्र +

विशेष वैशिष्ट्ये :-------------------> ७/१२ उतारा शोधा सर्वे नंबर / गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव द्वारे Search करून> ८अ उतारा शोधा खाता नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव द्वारे Search करून> तुमचा ७/१२ उतारा व ८अ उतारा save करा PDF स्वरुपात किंवा direct App मध्ये सुद्धा save करू शकता> तुमचा सातबारा उतारा / ८अ उतारा App द्वारे Share करा> Secure Save पर्याय> अशा प्रकारच्या दुसऱ्या कोणत्याही App पेक्षा जलद Loading> विभाग निहाय वर्गीकरण> समजण्यास सोपा> वापरण्यास सोपेसातबारा हा उतारा वाचून, प्रत्यक्ष जमिनीवर न जाता, त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो.
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमिन महसूल कायदा १९६६ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदणी ठेवल्या जातात.
यासाठी वेगवेगळी नोंदणीपुस्तके असतात(रजिस्टर बुक्स) या रजिस्टर मध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो.
या सर्वाची माहिती (७/१२)सातबारा उतार्यामध्ये असते.
प्रत्येक जमिनधारकास स्वत:कडे असलेली जमिन किती व कोणती हे ७ /१२ (सातबारा) उतार्‍यावरून कळू शकते.
गाव नमुना ७ हे अधिकारपत्रक आहे व गाव नमुना १२ हे पीकपाहणी पत्रक आहे.जमिन व महसूलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाठ्याकडे हे गाव नमुने असतात.
लक्षात ठेवा:---------------सातबारा ची माहिती सातबारा संबंधीत विभागाच्या वेबसाईट्सवरीलच असून वापरामध्ये सुलभता आणण्यासाठी त्या वेबसाईटस् ची या ॲपमध्ये फक्त लिंक देण्यात आलेली आहे, याची ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी नोंद घ्यावी.
मान्य नसल्यास ॲप डाऊनलोड करु नये.
View 7/12 details of land records in Maharshtra State.
Our 7/12 Satbara Utara Maharashtra GOM app provide information about 7/12, 8(a), 6 etc,total area, total assessment value, tenure, land, land use, name of farmer, ownership details and bhoja (loan) of Maharashtra state in India.
This app is useful for farmer of Maharashtra State to view his/her land record.
Satbara Website - साबतारा वेबसाईट : http://mahabhulekh.maharashtra.gov.in
This APP is NOT associated, affiliated, endorsed, sponsored or approved by Mahabhulekh or developer of http://mahabhulekh.maharashtra.gov.in/ .
note :- --------This APP only acts as web browser for retrieving Satbara & 8A utara.
All information displayed in this applications is Loaded from website.This application is only developed for convenience of App users to get satbara utara for their own use easily.This Application is reference application to View https://mahabhulekh.maharashtra.gov.in/ .We are not responsible if some wrong information is provided.
Also, We do not belong to any content shown in web view of this App.We do not claim any rights on the any content provided on this site.

BY USING THIS APPLICATION YOU ARE AGREEING OUR TERMS AND CONDITIONS.
IF YOU DO NOT AGREE WITH THESE TERMS AND CONDITIONS, PLEASE DO NOT DOWNLOAD/ACCESS THIS APP.

👥

Social Features

Connect and share with friends and the community.

🎮

Gaming Features

Enjoy immersive gaming experience with various game modes.

📥

Offline Mode

Use the app without an internet connection. Your data syncs when you're back online.

Screenshots

See the ७/१२ व ८अ उतारा महाराष्ट्र + in Action

७/१२ व ८अ उतारा महाराष्ट्र + Screen 1
७/१२ व ८अ उतारा महाराष्ट्र + Screen 2
७/१२ व ८अ उतारा महाराष्ट्र + Screen 3

Get the App Today

Download on Google Play

Available for Android 8.0 and above